Suchitra Bandekar To Play 'THIS' Role in Pavitra Rishta Season 2 | Zee TV | Hindi Serial

2021-07-07 16

सध्या सोशल मीडियावर पवित्र रिश्ता या गाजलेल्या मालिकेचा दुसरा सीजन सुरु होणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेत अभिनेत्री सुचित्रा बांदेकर महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या भूमिकेविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.